“कोरोनाच्या काळात ‘गरीबांचा मसिहा’ बनलेल्या अभिनेता सोनू सूदला कोरोनाची लागण”

0
230

मुंबई : अभिनेता सोनू सूदला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

तुम्ही हे वाचलात का?

“पंतप्रधान मोदींच्या जागी आणखी कोण असतं तर त्याला हिंदू द्रोही ठरवलं असतं”

नमस्कार मित्रहो, मी तुम्हांला सांगू इच्छितो की, माझी कोव्हिड-19 ची टेस्ट पाॅझिटिव्ह आली आहे. म्हणून मी स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे. काळजी करण्याचं काही काम नाही. उलट माझ्या जवळ आता पहिल्यापेक्षा जास्त वेळ असणार आहे तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी. लक्षात ठेवा, कोणतीही अडचण…मी सदैव तुमच्यासोबत आहे., असं सोनू सूदनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

माननीय मुख्यमंत्री, शिवभोजन थाळी खायचीये, पण जायचं कसं?; पडळकरांचा उद्धव ठाकरेंना सवाल

पुण्यात कोण तुमचं ऐकत नाही आणि…; निलेश राणेंची अजित पवारांवर टीका

“केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here