वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने 14 दिवसांचा लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्नाटकात कोरोनाने थैमान घातलं आहे. रोज नव्याने रूग्ण वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने उद्यापासून (27 एप्रिल 2021) 14 दिवस लाॅकडाऊन लावण्याचा निर्णय घोषित केला आहे. फक्त अत्यावश्यक सेवा वगळून बाकी सगळं बंद राहणार आहे. अत्यावश्यक सेवा या सकाळी 7 ते 10 या वेळेत सुरू राहतील.
महत्वाच्या घडामोडी –
“…त्यामुळे महाविकास आघाडीतील बोलघेवड्या नेत्यांनी रोज उठून कांगावा करु नये”
“संकटाला संधी मानून महाविकास आघाडी कधीच राजकारण करत नाही”
“मन की बात वेळीच समजून घेतली असती तर ही वेळच आली नसती”
सुपर ओव्हरचा थरार! दिल्लीचा हैदराबादवर रोमांचक विजय