राष्ट्रवादी-ठाकरे गटाचे 13 ते 14 आमदार शिवसेनेच्या वाटेवर; शिंदे गटातील ‘या’ मोठया नेत्याचा गौप्यस्फोट

0
258

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

खेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि शिवसेना ठाकरे गटाचे 13 ते 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, असा गौप्यस्फोट शिंदे गटातील नेते उदय सामंत यांनी केला आहे.

हे ही वाचा : शिवसेना सोडण्याआधी राज ठाकरे काय मागत होते, मी साक्षीदार आहे, म्हणत, मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान, म्हणाले…

‘कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भातले 13 ते 14 आमदार आमच्या पक्षात प्रवेश करणार हे निश्चित आहे. ‘कोण कोण आमदार आमच्या पक्षात प्रवेश करणार, ते त्या आमदारांना आणि मुख्यमंत्री शिंदेंना यांनाच माहिती आहे, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ते सर्व आमदार मुख्यमंत्री शिंदेंच्या संपर्कात असून, योग्यवेळी ते प्रवेश करतील, असंही उदय सामंत म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

“ठाकरेंचा शिंदेना पुन्हा दणका, शिंदे गटात प्रवेश केलेल्या ‘या’ शिवसैनिकांची गृहवापसी”

“मुख्यमंत्री शिंदेंच्या कामामुळे समाधानी; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याकडून स्तुतीसुमने, चर्चांना उधाण”

“ठाकरी तत्त्व, मराठी सत्त्व आणि…; राज ठाकरेंचा पाडव्याचा टीझर जाहीर, पहा व्हिडिओ”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here