Home महाराष्ट्र शिवसेनेचे 12 खासदार भाजपच्या संपर्कात; रावसाहेब दानवेंचं मोठं वक्तव्य

शिवसेनेचे 12 खासदार भाजपच्या संपर्कात; रावसाहेब दानवेंचं मोठं वक्तव्य

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जालना :  शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडानंतर शिवसेनेतील खदखद बाहेर आली आहे. अशातच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी एक मोठे वक्तव्य केलं आहे.

हे ही वाचा : आमदार शंकरराव गडाखांकडून उद्धव ठाकरेंच्या संयमी नेतृत्वाचं काैतुक, म्हणाले…

शिवसेनेचे 12 खासदार शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचं मोठं विधान रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. आज रावसाहेब दानवे यांनी जालन्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील नेत्यांशी चर्चा करु आणि त्यांना आगामी निवडणुकीत सहभागी करू, असंही रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“राज ठाकरे इज बॅक; शस्त्रक्रियेनंतर आता राज ठाकरे मैदानात, यंदा महापालिकेवर भगवा फडकणारच”

शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर बंडखोर आमदार संतोष बांगर यांंची प्रतिक्रिया, म्हणाले…

बंडखोर आमदारांविरोधात कठोर पावले उचलण्यास सूरूवात; ‘या’ आमदारांवर शिवसेनेची मोठी कारवाई