कोरोनामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा होणार नाहीत?- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

0
194

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

विजय वडेट्टीवारांनी देखील तसं सूचक वक्तव्य केलंय. अजून याबाबतचा निर्णय व्हायचा आहे, पण दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत लवकरच निर्णय घेऊ, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

विधिमंडळ परिसरात काँग्रेस-भाजप आमनेसामने; एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी

नाना पटोलेंचं आंदोलन हे राज्य सरकारच्या विरोधात; देवेंद्र फडणवीसांचा टोला

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”

“हिंमत असेल तर महाविकास आघाडीवर अविश्वास ठराव आणून दाखवा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here