10 वी, 12 वीची परीक्षा ‘या’ दिवशी होणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली घोषणा

0
274

मुंबई : कोरोनामुळे यंदाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

12 वी ची परीक्षा 23 एप्रिल 2021 ते 29 मे 2021 या दरम्यान घेतली जाणार असून या परीक्षेचा निकाल जुलैच्या अखेरीस जाहीर केला जाणार आहे. तर 10 वी ची परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 31 मे 2021 पर्यंत असणार असून याचा निकाल ऑगस्टच्या अखेरीस लागणार आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

दरम्यान, परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन होणार?, परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारचं असणार याबाबतची अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

महत्वाच्या घडामोडी-

“आपल्या हातून लोकांची सेवा आणखी जास्त घडावी या हेतुने जयंत पाटील असं बोलले असतील”

पाटील अनुभवी आणि ज्येष्ठ, पण…; जयंत पाटलांच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेवर शिवसेनेकडून प्रतिक्रिया

जयंत पाटलांची मुख्यमंत्री व्हायची इच्छा पूर्ण होईल, असं मला वाटत नाही, कारण…- सुधीर मुनगंटीवार

भाजपचे अनेक बडे नेते आमच्या संपर्कात; राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या मंत्र्याचं वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here