“राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा धुमधडाका; आणखी 10 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश”

0
652

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

उल्हासनगर : आगामी निवडणुकांच्या तोंडावर उल्हासनगर येथे राजकीय भूकंप होणार असल्याचं चित्र दिसून येत आहे.

टीम ओमी कलानीतील 22 नगरसेवकांसह आणखी 10 नगरसेवकांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे.

हे ही वाचा : शिवसेनेचा विजय नक्की; सिल्वासामध्ये आदित्य ठाकरेंनी डरकाळी फोडली

माजी आमदार पप्पू कलानी यांच्या सूनबाई आणि उल्हासनगर महापालिकेच्या माजी महापौर पंचम ओमी कलानी यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर टीम कलानींच्या 22 नगरसेवकांसह इतर पक्षातील 10 नगरसेवकांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

गोवा भाजपच्या भ्रष्ट कारभाराच्या दलदलीत फसलं आहे; शिवसेनेची टीका

“उल्हासनगरमध्ये राजकीय भूकंप; भाजपचे ‘ते’ 22 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार”

छोटे पवार कमी पडले म्हणून मोठे पवार मैदानात उतरले; चंद्रकांत पाटलांचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here