पासवर्ड Admin123 आणि अनेकांचे “वैयक्तिक” आयुष्य उध्वस्त.!

  मुंबई-:  संपूर्ण देशात खळबळ उडवणारा सीसीटीव्ही फुटेज हॅकिंग घोटाळा आता महाराष्ट्रालाही हादरवून सोडतोय!सायबर गुन्हेगारांनी रुग्णालये, शाळा, ऑफिसेस आणि हॉटेल्सचे हजारो तासांचे फुटेज हॅक करून चोरले, आणि हे क्लिप्स टेलिग्राम चॅनेल्स आणि QR कोड लिंकद्वारे विक्रीसाठी ठेवले, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. हँकर्स नी ५०,००० क्लिप्स चोरल्या बरेच क्लिप्स टेलिग्राम/पॉर्न साईटवर विकल्या आणि … Continue reading पासवर्ड Admin123 आणि अनेकांचे “वैयक्तिक” आयुष्य उध्वस्त.!